बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

 
Posted by Picasa

२ टिप्पण्या:

  1. सुरेख, सुंदर प्रकाशचित्र.

    कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला ।
    पात्रे जेवण जेवता अतिबळे पात्रेची तो भक्षिला ॥
    त्याची जीवनिता वनात फिरता सूर्यास प्रार्थी तदा ।
    बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्मास चा वायदा ॥

    या कोड्याचे उत्तरच जणू त्यात लपलय, अशी उमलती कमळे फारच कलापूर्ण चित्रित केलेली आहेत. शाब्बास.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद !

    अतिशय सुंदर कविता आहे

    पण एक गोष्ट सांगतो ती बहुदा आपणास खरी वाटणार नाही

    कि..... हि फुलं खरी नाहीत...... हि पुण्यातील बाबुगेनु गणपती येथील आहेत.

    उत्तर द्याहटवा